01 जुलै 2024
सृजनरंग मासिकाचा जुलै २०२४ अंक प्रकाशित झाला आहे.
DIET रायगड (पनवेल) द्वारे प्रकाशित केलेल्या सृजनरंग मासिकाचा जुलै २०२४ अंक प्रकाशित झाला आहे. या अंकात शैक्षणिक लेख, संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि शाळांच्या यशोगाथा यांचा समावेश आहे.