नविनियुक्त शिक्षक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण
हा प्रशिक्षण कार्यक्रम नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी आयोजित केला जातो. याद्वारे शिक्षकांना शैक्षणिक कौशल्ये, धोरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते.
प्रशिक्षण विषय
- शिक्षण धोरणे आणि पद्धती
- वर्ग व्यवस्थापन
- मूल्यमापन तंत्रे
- शैक्षणिक तंत्रज्ञान
- विद्यार्थी केंद्रित शिक्षण
कालावधी
प्रशिक्षण कार्यक्रम सामान्यतः ५ ते १० दिवसांचा असतो.